Monday, July 9, 2018


आठवणीतला मी ,,, !!!

कंटाळा आलाय

कंटाळा आलाय जगण्याचा ....
पुन्हा पुन्हा त्या चुका करण्याचा
सारखा मनाचा खेळखंडोबा  करण्याचा  
विफल परिस्थितीत मार्ग शोधण्याचा
अन पुन्हा त्याच चुका करण्याचा 
कंटाळा आलाय जगण्याचा ...
आठवण करून देतो,
पाऊस तुझ्या त्या स्पर्शाची..