Sunday, January 26, 2014

जीवनात एवढ्याहि चुका करू नका
कि ..........
पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल
आणि ........
रबराला एवढाही वापरू नका कि
जीवनाच्या अगोदर कागत फाटून जाईलNo comments:

Post a Comment