Saturday, September 8, 2012

My Cool Pic

मी ठरवलं होतं स्वप्ननगरीत जायचा
मी ठरवलं होतं फुलपाखरू व्हायचा पण साचलेली दलदल तेवढी दिसली नाही! आत आत खोलवर बुडत गेले मी श्वास कोंडला तेंव्हा किंमत कळली हात पाय मारत वर आले मात्र जखमा तेवढ्या राहिल्या... त्याही जाणार हळू हळू हे मला आज कळतंय मला कशाचाच काही नाही असं वाटतंय...
आज मला फारच सुनं सुनं वाटतंय No comments:

Post a Comment