Tuesday, September 11, 2012

Saturday, September 8, 2012

Anil Shinde (Livingunforgetablememories)


khopoli zenith waterfall -Anil Shinde

मी काढलेला फोटो On the Way khopoli zenith waterfall -Anil Shinde

My Cool Pic

मी ठरवलं होतं स्वप्ननगरीत जायचा
मी ठरवलं होतं फुलपाखरू व्हायचा पण साचलेली दलदल तेवढी दिसली नाही! आत आत खोलवर बुडत गेले मी श्वास कोंडला तेंव्हा किंमत कळली हात पाय मारत वर आले मात्र जखमा तेवढ्या राहिल्या... त्याही जाणार हळू हळू हे मला आज कळतंय मला कशाचाच काही नाही असं वाटतंय...
आज मला फारच सुनं सुनं वाटतंय kondeshwar Badlapur


Friday, September 7, 2012

Kashala Sath Konachi...


Anil


सिंहाच्या जबड्यात घालून हात
मोजीन त्याचे दात
अशी आमची मर्द मराठा जात...........
*******************************
हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा !!
***होय हिंदुच!!!!!!

अजूनही बोथट झाली नाही धार शिवबाच्या तलवारीची,
कुणाचीही हिम्मत नाही "मराठ्याना" संपवण्याची,
घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला,
आणी मराठ्याशिवाय पर्याय नाहि महाराष्ट्राच्या मातीला !!!!

मी मराठा आहे!****************************
*******************************   
जय जय जय जय भवानी .......
जय जय जय जय शिवराय .......

वाळूच्या कणासारख्या आठवणी


आठवणी


College Kavita

college चा प्रत्येक क्षण,
प्रत्येक अनुभव वाटला रे नवा..
१st year ला आलो तेव्हा वाटले ,
3 वर्ष कधी सरतील रे देवा..
आता वाटतंय आयुष्यभर फक्त ,
3वर्षाच्या आठवणी उरतील रे भावा..||

college चे पहिले काही दिवस,
अभ्यासाचा दिवस उजाडत नव्हता ..

कारण मनी घरच्या आठवणीचा पाउस ,
धो-धो पडत होता..

हळूहळू रंगी -बेरंगी मित्र झाले ,
तेवढ्यातच EXAM नावाचे सत्र आले,

sac च ओझे घेऊन कोणी देउलात ,
कोणी ग्राथालयात निघाले ,
तरीही
कोणी YEAROUT, FRONTFOOT
तर कोणी backfoot वर आले ,

तेव्हा मनात लागला,
COMMERCE काय असते याचा रे दिवा,
आता वाटतंय आयुष्यभर फक्त ,
3 वर्षाच्या आठवणी उरतील रे भावा..|| ||1||


college मध्ये कोणाला मिळतो प्रेम गुच्छ,
तर कोणी म्हणते प्रेम असते तुच्छ..

तस माझे हि प्रेम फुल फुलले,
एका फुलावर मनपाखरू जडले,

२ मनाचे गुलाबी पतंग सजले,
कधी कधी
रुसवा-फुगवाचे नाट्य घडले..
तरीही शेवटी मनाने,
प्रेमाचे प्रत्येक समीकरण सोडवले..

प्रत्येकाला व्हावा वाटतो कोणाचा तरी रे छावा,
आता वाटतंय आयुष्यभर फक्त ,
3 वर्षाच्या आठवणी उरतील रे भावा..||2||


जेव्हा जेव्हा miscall ,sms वाजायची
mobile रिंग ,
तेव्हा आमची स्वारी निघायची,
class To Parking..

वेळो-वेळी मदतीसाठी धाऊन आले
मित्र, शिक्षक सगळे ,
खरच college दिवस असतात खूप वेगळे..

अन्न college च्या प्रत्येक वस्तू,वास्तू,
परिवाराशी माझ नात आहे जगावेगळे..

आठवणीना घेऊन निघालो रे आमच्या गावा,
आता वाटतंय आयुष्यभर फक्त ,
3 वर्षाच्या आठवणी उरतील रे भावा..||3||
 

Anil -एक हृदयस्पर्शी तिच्यासाठी


बरोबर ना..


बरोबर ना..

एक बाकी एकाकी ...


एक बाकी एकाकी ...
एक अंत एकांत ...
एक अडके एकात ...
एक एकटा जगात ...
एक खिडकी एक वारा ...
एक चंद्र एक तारा ...
एक नजर एक वाट ...
एक एकता एकटाच ...