Sunday, August 5, 2012

आयुष्य

आयुष्य हे समुद्र आहे, हृदय 
हा किनारा आहे,
आणि मित्र म्हणजे लाटा आहेत...
समुद्रात किती लाटा आहेत 
हे महत्वाचा नसून...
त्या किणा-याला किती स्पर्श 
करतात तेमहत्वाचं असत...!!!

No comments:

Post a Comment