Saturday, June 9, 2012                     झेप अशी घे की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाल की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळव की समुद्र अचंबीत व्हावा,
इतकी प्रगती कर की काळही पाहत रहावा.

मागे वळून पहायला विसरू नको कारण कुणीतरी या दिवशी "अंत:करणापासून" तुझ्या यशाची कामना करत असेल.....!
ती म्हणजे तुझी आई आणि तुझे बाबा.........
 

पाऊसातील ओल्या आठवणी
कातर वेळचा गार वारा,
तुझी स्मृती घेऊन भेटतो,
मिट्ट काळोख येता गारवा,
पाऊस अलगद मनात दाटतो.


मला आवडतो पाऊस,
गुलमोहराला फुलावणारा,
अन, तेवढ्याच मायेने,
बाभळीला हि झुलवणारा.


जसे अतूट नाते असते पाऊस आणि छत्रीचे,
तसेच काही नाते तुज माझ्या मैत्रीचे,
पाऊस येतो आणि जातो
साथ छत्रीची असू दे असेच तो सांगतो.


मी मुद्दामच छत्री आणत नाही,
पाऊस येणार म्हणून,
मला भिजताना पहिले,
तू छत्रीत घेणार म्हणून.


कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो......


तू दिलेल्या अश्रुना हिर्या सारखा जपेन,
तुझ्या डोळ्यात येऊ,
पाहणारा अश्रूंचा पाऊस,
तुला माझ्या डोळ्यात दिसेल.


पाऊस कधीचा पडतो,
झाडाची हलती पाने,
हलकेच मला जाग आली,
दु:खाच्या मंद स्वराने.


ढग येतात पण पाऊस पडत नाही,
आठवणी येतात पण चेहरा दिसत नाही,
काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू,
संग प्रिये मी तुला कसे विसरू.


तू अस्स कशी पाहिलास कि वाटल,
खरच पाऊस पडायला हवा,
मी अंग चोरताना तुझा,
धिटाईचा स्पर्श घडायला हवा.
नसती उत्तरे द्यावी लागतात,
वेड्यासारखं वागल्यावर,
पण वेड्यासारखं वागायला होत,
पाऊस पडायला लागल्यावर.


पाऊस पडत असताना, तो मातीचा सुगंध,
आणि गार गार वारा......
मला नेहमीच आवडतात झेलायला,
मुसळधार पावसाच्या त्या बरसणाऱ्या धारा....


रात्री वारा सुटलेला,
आणि पाऊस पडत होता,
सहज वर पहिले तर चक्क,
चंद्र रडत होता.


आठवणीतला पाऊस नेमका,
तुझ्या घरापाशी बरसतो, 
माझा वेडा चातक पक्षी इथे,
एका थेंबासाठी तरसतो


ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला,
मंद-मंद असा सुवास आहे,
आजही आठवतोय तोच पाऊस,
अडकलेला ज्या मध्ये माझा श्वास आहे.


Friday, June 8, 2012


कॉलेजला जाताना समोरच तिला बघितली

कॉलेजला जाताना समोरच तिला बघितली
मी दिसताच चालता चालता जरा थांबली
माझ्याकडे बघुन गोड हसली
ओठांची मोहोळ खुलली..
म्हटलं पोरगी बहुतेक पटली
पण..हत तिच्या मारी
मागे वळुन बघितल तर तिची मैत्रीण दिसली..

त्यादिवशी ती वर्गात आली
येवुन नेमकी माझ्याच शेजारी बसली
माझ्या अंगावर कशी शहारी पसरली
बोलण्यासाठी जीभ सरसावली..
पण.. हत तिच्या मारी
काही बोलणार इतक्यातच म्हणाली
"प्लीज, पुढे बसशील ती पहा माझी मैत्रिण आली."

एकदा कॉलेजमधे परीक्षा सुरु झाली.
गाडी घेवुन जाताना रस्त्यातच मला भेटली
पाठुनच तिनं एक हाक मारली
उशिर झालेला म्हणुन लिफ्ट मागितली.
"थांब गाडी लावुन येतो!" म्हणुन गेट पाशी सोडली..
पण.. हत तिच्या मारी
गाडी लावे पर्यंत हीच टाटा करुन सटकली

शेवटी मनाची तयारी केली
शेवटचा पेपर संपल्यावर जाताना तिला गाठली
हळुच खिशातली चिठ्ठी सरकवली
गालावरची खळी पाहीली..
वाटल बहुतेक देवी पावली
पण..हत तिच्या मारी
म्हणाली "सॉरी, थोडक्यासाठी गाडी चुकली
Visit Us @ www.MumbaiHangOut.OrgClick here to join nidokidos 
Visit Us @ www.MumbaiHangOut.Org
 

अशी असावी ती. . . 
नाही भेटलो मी दिवसभर तर
तीने खुप बैचेन व्हावं
संध्याकाळी ऒफ़िसबाहेर भेटून
मला अगदि सरप्राईज द्याव

 

 

 
भेटण्यासाठी ठरलेल्या जागी
तीने माझ्या आधी यावं
आणि मी उशिरा आलो म्हणुन
मग लटके लटकॆ रागवावं

 

 

 
फ़िरताना जर मी नजरेआड झालो
तर तीने कावरबावरं व्हावं
आणि मी दिसल्यावर मात्र
अश्रू लपवत मला प्रेमान ओरडावं

 

 

 
माझं काही चुकलं तर
तीन कधीही न रागवावं
अबोला धरुन मला न रडवता
काय चुकलं ते समजवावं

 

 
जीची कल्पनाही केली इतकी
भरभरुन प्रेम देणारी ती व्यक्ती असावी
माझी आठवण आली तीला की
तिनंही माझ्यासाठी एक कविता लिहावी.

 

 

 


**** दगाबाज आयुष्य ****

तुझे ते हास्य जीवनी
गंध फुलाचा देऊन गेला.
फक्त तुझ्या हसण्यासाठी
लाख चुका माफ तुला.

तुझ्या एकदा येण्याने
आसमंत हा आज खुलला
फक्त तुझ्या येण्यासाठी
आसमंत हा धरणीवर झुकला.

तुझ्या नुसत्या बोलण्याने
मानाने आकांत केला
फक्त तुझे बोल ऐकण्यासाठी
चारीदिषा वादळ उठवीत गेला.

तुझ्या माझ्या भेटीसाठी
माझ्या हृदयाने हट्ट केला
फक्त तुझी एक हाक ऐकण्यासाठी
साऱ्या आयुष्याने धोका दिला.........आता संपलयं ते सारं.... 
आता संपलयं ते भास होणे, 

तू नसल्याठिकाणी तुला पहाणे, 

तू समोर असल्यावर, 

स्वतःलाच विसरून जाणे..... 

आता संपलयं ते सारं.... 

image.png

आता संपलयं ते तुझे शब्द आठवणे,

तू बोलत असताना माझे गप्प होणे,

आणि,

तुला एकटक बघत रहाणे......

आता संपलयं ते सारं....

आता संपलयं तुझ्यासाठी घरी थापा मारणे,

extra-classच्या नावाखाली तुला भेटणे,

तासनतास बोलत रहाणे,

आणि, फोनचे बिल वाढवणे.....

आता संपलयं ते सारं....

आता संपलीयेत ती भांडणे,

शुल्लक गोष्टीवरून रूसणे,

थोडा वेळ अबोला धरणे,

आणि, नंतर मीच ..

sorry sorry sorry म्हणणे...

आता संपलयं ते सारं....

आता संपलयं एकटे असता तुला आठवणे,

तुला आठवून माझे हळवे होणे,

रात्रभर एकच गाणे ऐकणे,

आणि, कधी,

हळूच अलगद डोळ्यांतुन पाणी ओघळणे,

आता संपलयं ते सारं...

आता संपलयं ते तुझ्यासाठी श्वास घेणे,

तुझ्यासाठी जगणे, आणि,

तुझ्यासाठी तुझ्यावर कवितांवरकविता करणे...

आता संपलयं ते सारं........

Thursday, June 7, 2012

का माहित नाही जग वेगळे
आणि मी वेगळा झालो आहे
कोणाची तरी साथ हवी आहे मला...
पण कोणीच दिसत नाही
का माहित का मी एकटाच पडलो आहे..? ♥
हि कथा खरी आहे ..आपल्याच एका मित्राची आहे 

“आज तिचा फोन आला ,,
शब्दाऐवजी अश्रूंच्या हुंद्क्याचा आवाज
झाला ,,
स्वतःला सावरून तिन सांगितलं ,अरे माझ
लग्न ठरलं ,,
... ति सावरली पण तो क्षणात ढासळला ,, अन
मग दोघ्यांच्या आसवांपुडे
पावसाचा वर्षाव कमी वाटू लागला ,,
शब्द सगळे हवेत विरले.,,
ति म्हणाली माफ करशील ना रे मला ??
तो म्हणाला आपराध्यासारखी माफी का मागतेस ?
कर्तव्यापुरती करून तू आई वडिलांचा मन
राखातेस ,,
या जन्मी नाही झालीस माझी ,,
तरी पुढच्या जन्मी तुझ्यावर फक्त
माझा हक्क असेल ,,
ऐकून म्हणाली हृदयाच्या कप्यात
आठवनीच्या कोपऱ्यात फक्त
तुझी प्रतिमा असेल ,,
धीर देऊन त्यान तिचा फोन ठेवला,,
कुणाला अश्रू दिसू नयेत म्हणून पावसात
जाऊन उभा राहिला ...
तो रस्ता मला पाहून आज हसला
म्हणाला प्रेमात बिचारा फ़सला
हो ती हवा आजही तिथेच होती
नेहमी तुझे केस विसकटणारी

तो गाडयाचां गलकाही तिथे होता
रोज तुझ्या माझ्या वादावर हसणारा
त्या वळणाने मला आवाज दिला खरा
पण आज मी मागे वळून पाहीलच नाही

रोज माझ्यावर हजार नजरा खिळत होत्या
आज कोणी माझ्याकडे पाहीलच नाही
आज किमंत कळाली तुझ्या सोबतीची मला
आज सारखं चुकल्या सारखं वाटत होत

पावले चालत होती पण वाट संपेनाच माझी
आज एक युदध हरल्या सारख वाटत होत
आज सगळ्यांच्या मनात प्रश्न होता एकच
रोज दोघं असतात पण आज हा एकच

उत्तर होत जरी एकटाच असलो तरी
तुझ्या आठवणी आहेत माझ्या सोबतीला
पण खरचं कुठेतरी चद्रांचीही गरज
असतेच ना सागराच्या भरती आहोटीला 

-- 
रोजच् आठवण यावी असे काही नाही, रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही. मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात, आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात.......

मी मेल्यावर ...

मी मेल्यावर एकदा मला पाहून जा
देहावर माझ्या थोडी फुले टाकून जा,
खोटे का असेना दोन अश्रुही ढाळून जा
मेल्यावर तरी एकदा प्रेमाचे सुख देवून जा.

एकतर्फी प्रेम केले तुझ्यावर हा गुन्हा झाला
त्यातच माझा अर्धा अधिक जीव रे गेला,
तुझी वाट पाहण्यातच आयुष्य सारे सरले
आणि मग हळूहळू म्हातारपणाने घेरले.

आता नाही रे काहीच अपेक्षा
फक्त एकदाच शेवटचं तुला पहायचंय,
जिवंतपणी जे सुख मिळालं नाही 
ते सारं मेल्यावर अनुभवायचंय.

म्हणूनच सांगतेय रे ऐक ना जरा
मी मेल्यावर ...
एकदा तरी मला पाहून जा ...
आणि प्रेमाचे ते सारे सुख देवून जा.
एक छोटीशी प्रेम कथा
एक प्रेम वेडा तिच्यावर खूप करायचा...म्...म्हणतात
ना शोधणारयाला देव हि
मिळतो...........तसेच ह्याने तिला शोधले होते. तीन
वर्षाच्या प्रयत्नानंतर ह्याने तिला मिळवलं
होत..दोघेही एकमेंकावर जीवापाड प्रेम करायचे...तीच जरा जास्तच होत पण काय करणार दोघांची हि भेट होण शक्य
नव्हती कारण ती गावी आणि हा कायमचा मुंबईला..फोन वर
बोलन तसे दररोजचेच पण भेट फक्त सहा महिन्याने होत
असे......... पण एक दिवस पूर्ण नूरच पालाडतो....ह्याला अचानक
रक्ताच्या उलट्या
होतात..ह्याला डॉक्टर कडून समजत कि मला कर्क रोग
झालाय आणि माझ्या हातात फक्त सहा महिने उरले
आहेत.हा तिला समजू देत नाही....कारण
सहा महिन्यांनी तिचा वाढदिवस असतो....आणि तिच्या वाढदिवशी ह्याला तिला पहायचे
असते... तिच्या वाढदिवसाला चार दिवस
बाकी असतात..आणि ह्याला कळून चुकलेले असते
कि आपली वेळ जवळ आलीय ..हा मनात विचार
करतो कि हिच्या वाढदिवशी आपण हिला शेवटच पहायचं
आणि मगच आपण आपले प्राण सोडायचे...सतत चार दिवस
हा तिला त्याच ठिकाणी भेटायला बोलवतो ज्या ठिकाणी ह्यांची पहिली भेट
झाली होती...तिच्या
कॉलेज मध्ये फंक्शन असल्या मुळे आपण
वाढदिवसाच्या दुसर्या दिवशी जाऊ असे
त्याला सांगते...हा तिला शेवटच विचारतो कि तुला यायचं
आहे कि नाही...कसलाही न विचार करता ती त्याला नाही सांगते...वाढदिवसाचा दिवस
उजाडतो....ह्याची वेळ जवळ आलेली असते ह्याच्याकडे फक्त
तीन मिनिटे असतात...हा तिला फोन
करतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो...हि त्याला विचारते
काय करतोयस.........आणि हा शेवटी एवढच म्हणतो.... आज
मी मृत्युच्या दारी उभा आहे ग........................मरता मरता तुला
तुझ्या वाढदिवशी शेवटच पहायची मनापासून खूप
इच्छा होती ग...पण तुही नाही
म्हणालीस...........जाता जाता तुझ्या मिठी मध्ये यायचं होत पण
तुला भेटायचे नव्हत...................तेव्हा तर
नाही पण मला मेल्यावर तरी मिठी मध्ये घेशील ना?????
हि विचारते काय झाल आणि
फोन कट होतो............हि त्याच्या घरी येते पण वेळ निघून
गेलेली
असते......तिला त्याच्या आईकडून समजत.......हि जेव्हा त्याला आपल्या मिठी
मध्ये घेऊन रडत असते तेव्हा त्याचा डावा हात
खाली पडतो..त्याच्या हातावर
लिहिलेलं असत कि................. ए जानु नको रडूस ग...
कारण तुझ्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी माझे हात मेले
मला माफ कर.............................. ह्यांनी
ज्या ठिकाणी तिला भेटण्यासाठी बोलवलं असत त्याच
ठिकाणी हि प्रेम वेडी
आपल्या वाढदिवशी फुल घेऊन त्याची वाट पाहत असते...फक्त
ह्याच आशेने कि तो
कुणाच्या तरी रुपात येईल आणि तिला मिठीत घेईल...पण म्हणतात ना (डोंगरा आड गेलेला सूर्य परत दिसू शकतो.पण माथ्या आड
गेलेला जिवलग परत कधीच दिसत नाही.........


British India and Afghanistan border - 1934

Calcutta bus stand near Howrah bridge, most likely on the Howrah station side of the Hooghly River 1944

Gandhi-ji with Netaji 1932

GreatIndianPhysicistSirChandrasekara Venkata Raman

Howrah Bridge under construction... 1942...

July 1983 Indira Gandhi felicitates Kapil Dev, captain of Indian cricket team

Rabindranath Thakur


Star Cinema ( now at Pakistan ) 1943

The Elephant Rock - 1858

The front page of the April 16, 1912 evening edition of the Boston Globe, detailing the Titanic Disaster is shown

The last train , Dhaka to Calcutta!!! Taken in 1947

The original picture of Jhansi Rani Laxmi Bai. This picture has been taken by German photographer Hoffman 160 years ago

This was how the Taj Mahal was protected from bomber jets in 1942 during world war.


the crown of India
Last time Netaji was arrested by British police